
Aanand Paranjpe : मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याने गुन्हे माझ्यावर दाखल
Continues below advertisement
माझ्यावर सूडबुद्धीने गुन्हे दाखल केले जात असून यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी केलाय. त्याचसोबत तुमच्या चाणक्याला लवकरात लवकर आवरा, नाहीतर तुमचं जहाज बुडायला वेळ लागणार नसल्याचा इशाराही आनंद परांजपे यांनी दिलाय.
Continues below advertisement
Tags :
Warning Anand Paranjape Chief Minister Eknath Shinde Accusations Vengeance Crimes Filed Nationalist Leaders