Udayanraje VS Shivendraraje Bhosale : उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसलेंविरोधात गुन्हा दाखल

साताऱ्यातील प्रस्तावित नव्या बाजार समितीच्या भूमिपूजनावरून बुधवारी साताऱ्यात जोरदार राडा झाला होता. त्यासंबंधी उदयनराजे भोसले आणि अन्य ५० जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. गर्दी जमवणे, दमदाटी आणि मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola