Bhaskarrao Bapurao Khatgaonkar:फसवणूक केल्याप्रकरणी खतगावकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश
Bhaskarrao Bapurao Khatgaonkar:फसवणूक केल्याप्रकरणी खतगावकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश
माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि बी आर कदम यांनी फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी रामतीर्थ पोलिसांना दिलेत. संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव नसताना सुद्धा Bsnl कंपनी सोबत तडजोड केल्याचे दर्शवून मावेजाची 17 लाख रक्कम हडप करण्याचे उद्देशाने त्यांनी संस्थेची फसवणूक केली आहे. तसंच त्यांना तात्काळ अटक कराव अशी मागणी .याचिकाकर्ते श्रावण भिलवंडे यांनी केलीय.