Avinash Jadhav:मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल,सराफाकडे 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप

Continues below advertisement

Avinash Jadhav : मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल, सराफाकडे 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप
मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अविनाश जाधव यांच्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. खंडणी, मारहाण आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. सराफाकडे ५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप अविनाश जाधवांवर करण्यात आलाय.  मुलाला मारहाण करून नुकसान करण्याची धमकी देत, ५ कोटींसाठी धमकावल्याचा आरोप दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांनी केलाय. त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय.  दरम्यान फसवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप अविनाश जाधवांनी केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram