Raigad Bus Accident : पोलादपूरमध्ये कार आणि शिवशाही बसची धडक ABP Majha

Continues below advertisement

कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या भक्तांच्या कारला अपघात झालाय. पोलादपूरमध्ये कार आणि शिवशाही बसची धडक झाली आहे. या अपघातात ३ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram