Car Accident in Ulhasnagar : उल्हासनगरमध्ये नवरदेवाच्या कारने 12 वऱ्हाडींना चिरडलं

उल्हासनगरमध्ये नवरदेवाच्या कारने 12 वऱ्हाडींना चिरडलं. कारवरील नियंत्रण सुटल्यानं 12 वऱ्हाडींना चिरडलं. दुर्घटनेत 12 जण जखमी 4 जणांवर रूग्णालयात उपचार सुरू 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola