Accident On Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर वायफळ टोल नाक्यावर कारचा अपघात
समृद्धी महामार्गावर कारचा अपघात झालाय...वायफळ टोल नाक्यावर मागून आलेल्या एका कारनं दुसऱ्या कारला जोरदार धडक दिली... सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही... मात्र कारचं मोठं नुकसान झालंय... कालच समृद्धी महामार्गाचा वायफळ टोल नाक्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले होते आणि आज त्याच ठिकाणी अपघात झाले... कदाचित समृद्धी महामार्गावरचा हा पहिला अपघात असावा...
Tags :
Narendra Modi Prime Minister Inauguration Car Accident Samriddhi Highway Waifal At Toll Gate Collision With Another Car No Casualty