Udgir Fort: उद्गीर किल्ल्यावर सापडले तोफगोळे, शस्त्रास्त्र 14 व्या शतकातील? ABP Majha
Continues below advertisement
लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या किल्ल्याची स्वच्छता करताना शिवकालीन ठेवा हाती लागला आहे. किल्ल्यामध्ये बुरुजाखाली दोन ट्रक तोफगोळे आणि तोफा सापडल्या आहेत..यानंतर अशा शिवकालीन ठेव्याचं जतन केलं पाहिजे अशी मागणी शिवप्रेमींकडून होऊ लागली आहे..
Continues below advertisement