Candidate For Rajya Sabha : Ashok Chavan यांच्याकडून भाजप नेतृत्वाचे आभार ABP Majha

Continues below advertisement

Candidate For Rajya Sabha : Ashok Chavan यांच्याकडून भाजप नेतृत्वाचे आभार ABP Majha
भाजपनं महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी  तीन जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांना भाजपनं महाराष्ट्रात राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. यात सगळ्यात जास्त चर्चा रंगत आहे ती म्हणजे मेधा कुलकर्णी यांच्या नावाची. मागील काही महिन्यांपासून भाजवर नाराज असलेल्या मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी मिळणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आज भाजपने या चर्चांना पूर्ण विराम दिला आणि मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यांना उमेदवारी देण्याने भाजप पाच मोठे डाव साधणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram