Irrigation Projects CAG : राज्यातील सहा सिंचन प्रकल्प दीर्घकाळ रखडल्याप्रकरणी कॅगचे ताशेरे

Continues below advertisement

राज्यातील सहा सिंचन प्रकल्प दीर्घकाळ रखडल्याप्रकरणी कॅगचे ताशेरे.  यातील चार प्रकल्प ११ ते २५ वर्षाच्या विलंबाने पूर्ण झाले, तर दोन प्रकल्प २० वर्षानंतरही अपूर्ण. वेळ आणि खर्चाचा अतिरेक टाळण्यासाठी कालबद्ध पद्धतीने काम करण्याची कॅगची शिफारस. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram