Bharat Gogavale On Cabinet Expansion :येत्या 26 जानेवारीच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल- गोगावले

मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असताना, शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी महत्त्वाची माहिती दिलीय. येत्या २६ जानेवारीच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी माहिती त्यांनी दिलीय. पाहूयात भरत गोगावले काय म्हणालेत...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola