Eknath Khadse : मंत्रिमंडळही कंत्राटी पद्धतीने चालवा : एकनाथ खडसे
abp majha web team
Updated at:
15 Sep 2023 08:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशासकीय आणि निमशासकीय कार्यालयात कंत्राटी पद्धतीने सुरु असलेल्या पदभरतीवरुन एकनाथ खडसेंनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय.. सरकार दिवाळखोरीत निघाल्याने कंत्राटीपद्धतीने पदभरती सुरु असल्याचा आरोप खडसेंनी केलाय.