Cabinet Minister Angry : सावकरांबाबत राहुल गांधींनी केलेल्या विधानाचा मंत्रिमंडळ बैठकीतही निषेध
abp majha web team
Updated at:
17 Nov 2022 05:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झालेला असताना राहुल गांधी मात्र वक्तव्यावर ठाम. पत्रकार परिषदेत स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा पुनरुच्चार.