CM On Covid Regulations: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे उद्या मंत्रिमंडळाची बैठक ABP Majha
Continues below advertisement
महाराष्ट्रात आज १ हजार ४९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद.. तर राज्यात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू..कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे उद्या मंत्रिमंडळाची बैठक
Continues below advertisement