![ABP News ABP News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/14/7abeab3fd72d086f5a916858df2c511b1686718329512541_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=200)
Cabinet Meeting on Fake Seeds : पुन्हा असं होऊ देऊ नका, शिंदे - फडणवीसांची सत्तारांना कडक समज
Continues below advertisement
बियाण्यांच्या गोदामांवर टाकण्यात आलेल्या धाडींसंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तांरांना मागितलं स्पष्टीकरण, धाडीमध्ये खासगी व्यक्ती कसा?, सत्तारांना सवाल.
Continues below advertisement