Cabinet Expansion : हिवाळी अधिवेशन संपताच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता
abp majha web team
Updated at:
07 Dec 2023 11:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCabinet Expansion : हिवाळी अधिवेशन संपताच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता ..
हिवाळी अधिवेशन संपताच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता. राष्ट्रवादीतल्या विश्वसनीय सूत्रांची माहिती. अजित पवार गटाला आणखी एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता.