Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर? विस्तार पावसाळी अधिवेशनानंतरच होण्याची शक्यता

Continues below advertisement

आता राज्यातील राजकारणातील मोठी बातमी , मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनानंतरच होण्याची शक्यता, खातेवाटप लवकरच होणार, सूत्रांची माहिती, आमदारांच्या नाराजीमुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर गेल्याची चर्चा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram