PM Modi Cabinet Expansion : कॅबिनेट विस्तार 19 जूनआधी? कुणाला डच्चू, कुणाला संधी?
Continues below advertisement
शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच केला जाणार विस्तार. नवी दिल्लीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहा यांच्यात झाली चर्चा
Continues below advertisement
Tags :
Amit Shah New Delhi State Cabinet Expansion Chief Minister Shinde Deputy Chief Minister Fadnavis Shiv Sena Anniversary Upcoming Lok Sabha Elections