Cabinet Expansion : येत्या 24 तासांत खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता
Continues below advertisement
शिंदे-भाजप सरकारसोबत राष्ट्रवादी सत्तेत आल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. सत्ताधाऱ्यांमध्ये खातेवाटपावरुन नाराजी नाट्य सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान येत्या २४ तासांत खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येते.
Continues below advertisement
Tags :
Possibilities NCP Political Affairs Shinde-BJP Government Good Pace Account Sharing Disappointment Drama