Cabinet Expansion: अर्थ मंत्रालयासाठी राष्ट्रवादी आग्रही ? अमित शहा आणि अजित पवारांमध्ये काय ठरलं ?
Continues below advertisement
Cabinet Expansion: अर्थ मंत्रालयासाठी राष्ट्रवादी आग्रही ? अमित शहा आणि अजित पवारांमध्ये काय ठरलं ? अजित पवार आणि अमित शाह यांच्यात काल दिल्लीत बैठक झाली यातील इन्साईड स्टोरी
कायदेशीर लढाई लढण्याबाबत अजित पवारांची शाहांशी चर्चा अजित पवारांचं प्रकरण हरिष साळवे लढण्याची शक्यता शरद पवार गटाकडून मनु सिंघवी प्रकरण हाताळणार अर्थखाते राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता, खातेवाटपावर चर्चा
Continues below advertisement