Cabinet Decisions : शेतकऱ्यांसाठी 1 हजार कोटी ते जेजुरीसाठी 127 कोटी, मंंत्रीमंडळ बैठकीतले निर्णय

Continues below advertisement

Cabinet Decisions : शेतकऱ्यांसाठी 1 हजार कोटी ते जेजुरीसाठी 127 कोटी, मंंत्रीमंडळ बैठकीतले निर्णय

राज्य कॅबिनेट बैठकीत इतर कोणते निर्णय घेतलेयत पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून, कॅबिनेट बैठकीतले निर्णय. धान शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये देणार.
१ हजार कोटी निधीस मान्यता, ५ लाख शेतकऱ्यांना फायदा. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram