Cabinate Expansion | 15 दिवसानंतर ठाकरे सरकारचं खाते वाटप जाहीर | ABP Majha

महाविकास आघाडी सरकारमध्ये अखेर खातेवाटपाला मुहुर्त मिळाला असून आज अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सहा शपथ घेतलेल्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर करण्यात आले. यामध्ये गृह आणि नगरविकास ही महत्वाची खाती शिवसेनेने आपल्याकडे ठेवली आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह आणि नगरविकास खात्याची जबाबदारी असणार आहे. तर जयंत पाटील यांच्याकडे वित्त व नियोजन सह, सहकार, गृहनिर्माण आणि अन्य दोन खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola