CAA Protests | नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात मुंबईत एल्गार, ऑगस्ट क्रांती मैदानात मोर्चा | ABP Majha
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आज राज्यभरात एल्गार पुकारला जाणार आहे. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात
एनएसयूआय, छात्रभारती, एसएफआय, मसाला, एआयएसएफसारख्या 18 पेक्षा जास्त विद्यार्थी संघटना, टीस, आयआयटी मुंबई, मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी एकत्र येत नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA), एनआरसी, जामिया, एएमयू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचा निषेध व्यक्त करणार आहेत.