Chandrakant Patil: मात्र तोंड पोळलं असल्यानं ताक फुंकून पिण्याची गरज- चंद्रकांत पाटील
abp majha web team
Updated at:
11 Mar 2022 08:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रातलं ठाकरे सरकार पडण्याचा वारंवार मुहूर्त देणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी देखील काल मोठं वक्तव्य केलंय.. भाजपची अजूनही शिवसेनेशी हातमिळवणी करण्याची तयारी असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणालेत... मात्र तोंड पोळल्यानं ताक फुंकून पिण्याची गरज आहे हे सांगायला चंद्रकांत पाटील विसरले नाहीत..