Ratnagiri ST Bus | रत्नागिरीतून उद्या आठ जिल्ह्यांसाठी बसेस सोडणार | ABP Majha
लॉकडाऊनमुळे रत्नागिरीमध्ये अडकलेल्या लोकांसाठी आठ जिल्ह्यांसाठी बसेस सोडण्यात येणार आहे. ज्यांचा प्रवासासाठी अर्ज मंजुर झाला आहे. अशाच लोकांना यातून प्रवास करता येणार आहे.
Tags :
कोविड19 मराठी बातम्या Corona Latest News Marathi News Today Corona Symptoms Covid19 Corona Updates Corona Coronavirus Corona News