Maharashtra - Karnataka Border Issue : महाराष्ट्र - कर्नाटक दरम्यानची बससेवा बंद

बेळगावच्या हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून सहा ट्रकवर निशाणा. सीमाभागातील वाद चिघळल्याने दोन्ही राज्यांचा निर्णय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola