Kashedi Ghat | मुंबई-गोवा हायवेवर कशेडी घाटात खासगी बस 50 फूट दरीत कोसळली

रायगड : मुबंई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खासगी बसला आज पहाटे चार वाजताच्या सुमारास कशेडी घाटात भोगाव गावाजवळ भीषण अपघात झाला. बस रस्ता सोडून ५० फूट दरीत कोसळली. या अपघातात 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तर 15 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना पोलादपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मदत कार्यात वाचवण्यात आलेल्या जखमी प्रवाशांना पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola