Sangli Web Exclusive : बैलगाडा शर्यतींचं अर्थकारण, सर्जा-राजाची कथा आणि व्यथा : ABP Majha
Continues below advertisement
Sangli : राज्यात बैलगाडी शर्यती सुरू करण्याचा मुद्दा पुन्हा तापू लागलाय. शर्यती सुरू करण्यासाठी राजकीय पक्ष आणि वेगवेगळ्या संघटना आग्रह धरतायत. पश्चिम महाराष्ट्रात बैलगाडी शर्यती वर्षानुवर्षे आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरल्यात. या भागातले लोकप्रतिनिधी त्यासाठी अधिक आग्रही आहेत. बैलगाडा शर्यतींचं नेमक अर्थकारण कारण काय आहे
Continues below advertisement