Bullock Cart Race : बंदी उठली, 7 वर्षांनंतर राज्यात बैलगाडा शर्यतींचा धुरळा उडणार ABP Majha

Continues below advertisement

राज्यात बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिलीय. त्यामुळे तब्बल ७ वर्षांनी राज्यात बैलगाडा शर्यतींचा धुरळा उडणार आहे. दरम्यान यानंतर हे प्रकरण घटनापीठाकडे जाणार आहे. त्यामुळे अर्धी लढाई राज्यानं जिंकली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram