Bullet Train BKC Route : भुयारी बीकेसी स्थानकासाठीच्या करारावर स्वाक्षऱ्या
वांद्रे-कुर्ला संकुलात बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित भुयारी स्थानकाच्या बांधकामास सुरुवात. मेघा इंजिनियरींग आणि हिंदुस्थान कंस्ट्रक्शन संयुक्तरित्या करणार बांधकाम. जमिनीपासून २४ मीटर खोलीवर प्लॅटफॉर्म उभारण्याचे प्रस्तावित