Bullet Train | बुलडाण्यात बुलेट ट्रेनची चर्चा, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

Continues below advertisement

बुलेट ट्रेन हा शब्द महाराष्ट्रात काढला कि तो अहमदाबाद - मुंबई बुलेट ट्रेनच्या राजकीय वादाचीच आठवण करून देतो. मात्र आता राज्यातील १० जिल्ल्यांना नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनचा डीपीआर, म्हणजेच डीटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट, बनवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.         

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram