Mumbra : मुंब्र्यातील ठाकरे गटाच्या मध्यवर्ती शाखेवर बुलडोझर, शिवसेना शाखेवरुन शिंदे ,ठाकरे गटात वाद
ठाण्यातील शिवसेना शाखेवरुन शिंदे विरुद्ध ठाकरे गटातील वाद चिघळणार, मुंब्र्यातील ठाकरे गटाच्या मध्यवर्ती शाखेवर बुलडोझर, उद्धव ठाकरे ११ नोव्हेंबरला मुंब्र्याच्या शाखेला भेट देणार, पोलीस, शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग केल्याचा ठाकरे गटाचा आरोप.