Aditya Thackeray : बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर- आदित्य ठाकरे

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातकडे गेल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. आपण पाहूयात त्यांच्या आरोपांना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola