Bulk cart Race : बैलगाडी शर्यतीअंतर्गत दाखल गुन्हे मागे, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
राज्याच्या मंत्रिमंडळात बैलगाडा शर्यतप्रेमींसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलाय.... बैलगाडा शर्यतीअंतर्गत राज्यभरात दाखल असलेले सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय काल झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आलाय... याबाबतची आकडेवारी राज्य सरकारनं मागवली होती... त्यानंतर आता गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयाला गृह विभागानंही मान्यता दिलीय...