
Bulli Bai App:बुलीबाई अॅप प्रकरणात चौथ्या व्यक्तीला अटक,ओडिशामधून नीरज सिंह नावाच्या व्यक्तीला अटक
Continues below advertisement
बुली बाई अॅप प्रकरणात मुंबई सायबर सेलनं चौथ्या व्यक्तीला अटक केलीय. ओडिशामधून नीरज सिंह नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केलीय. मुस्लिम महिलांबाबत आक्षेपार्ह मजकूर अपलोड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केलीय.
Continues below advertisement