Buldhna Samrudhi Mahamarg : एबीपी माझाने रियालिटी चेक केल्यावर बुलढाण्यात समृद्धी पाहणी MSRDC ची धावाधाव,
Continues below advertisement
Buldhna Smrudhi Mahamarg : एबीपी माझाने रियालिटी चेक केल्यावर बुलढाण्यात समृद्धी पाहणी MSRDC ची धावाधाव
Abp माझाच्या रियालिटी चेक नंतर MSRDC च्या अभियंत्यांची मध्यरात्री भगदाड पडलेल्या पुलावर धाव. MSRDC ने समृद्धी महामार्गावर कुठेही भगदाड नसल्याचा केला होतं पत्रक काढून दावा. मध्यरात्री MSRDC चे अभियंता हिमांशू पाटील व पथकाने केली पुलावर पाहणी. Abp माझा ने काल पुलावरील भगदाड व एकाच मर्गिकेतून सुरू असलेली धोकादायक वाहतूक दाखविली होती.
Continues below advertisement