Buldhana Urban: बुलढाणा अर्बनच्या 1200 खातेदारांना दिलासा मिळणार ABP Majha
Continues below advertisement
बुलढाणा अर्बनमधील १२०० खाती आयकर खात्यानं सील केली होती. त्या सर्व खात्यांची अनियमितता दूर केल्याचा दावा बुलढाणा अर्बननं केला आहे. हे सगळे खातेदार नांदेडमधले होते. त्यांची सगळी कागदपत्रं दिली असून दोन दिवसांत त्यांना मोठा दिलासा मिळेल असं बुलढाणा अर्बनच्या वतीनं सांगण्यात आलं.
Continues below advertisement