Buldhana : कत्तलीसाठी गायी घेऊन जात असल्याच्या संशयावरुन बुलढाण्यात ट्रक पेटवला ABP Majha
कत्तलीसाठी गायी घेऊन जात असल्याच्या संशयावरुन बुलढाण्यात ट्रक पेटवला , राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील नांदुरा इथली घटना, ट्रकमध्ये खतांच्या पोत्याआड गायींची वाहतूक, नांदुरा पोलिसांकडून गुन्हा दाखल, अद्याप कुणालाही अटक नाही