Buldhana : पावसामुळे Soybean ला फटका, अंकुर फुटल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान : Farmer Loss
Continues below advertisement
लोणार व मेहकर तालुक्यात सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीनच्या शेंगाना अंकुर फुटले आहेत. भुमराळा सह परिसरात पंधरा दिवसापासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन च्या भरलेल्या शेंगांना अंकुर फुटले आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पिक निसर्गाच्या लहरीपणामुळे सडत आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड तणावाखाली आहे.
Continues below advertisement