Buldhana : बुलडाण्यात समृद्धी महामार्गाच्या कामावरील डंपरला भीषण अपघात, 8 मजूरांचा जागीच मृत्यू
संजय महाजन, एबीपी माझा
Updated at:
20 Aug 2021 03:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुलढाणा जिल्ह्यातील तढेगावाजवळ समृद्धी महामार्गाच्या कामावरील डंपरचा भीषण अपघात झाला. या अपघातात ८ मजूरांचा जागीच मृत्यू झाला असून ५ मजूरांची प्रकृती अतिशय गंभीर आहे, तर ७ मजूर जखमी आहेत. लोखंडी राॅडने भरलेल्या डंपरमधून १६ मजूर प्रवास करत होते.