Buldhana : शाळा बंद करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना : डॉ राजेंद्र शिंगणे
Continues below advertisement
बुलढाणा जिल्ह्यातील पहिले ते आठवी पर्यंतच्या शाळा ३१ जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दरम्यान नववी ते बारावीचे वर्ग कोरोना नियम पाळून सुरु राहतील.
Continues below advertisement