Buldhana : चीनमध्ये कोरोनाचा कहर, भारत सज्ज; बुलढाण्यात रुग्णालयांमध्ये मॉकड्रिल ABP Majha

Continues below advertisement

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातल्या प्रमुख रुग्णालयांमध्ये आज मॉक ड्रील घेण्यात येणार आहे.. नवी दिल्लीतल्या रुग्णालयांचा केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आढावा घेणार आहेत... मॉकड्रील दरम्यान, कोरोनाबाबत रुग्णालयात कोणती तयारी आहे हे पाहिलं जाईल...दरम्यान बुलढाण्यातील सर्वात मोठं शासकीय रुग्णालय असलेल्या खामगाव सामान्य रुग्णालयात आज मॉकड्रिल घेण्यात आलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram