Buldhana Orange farmers lossबुलढाण्यात भाजीपाला, कांदा, आंबा पिकांचंही मोठं नुकसान, पंचनाम्याची मगणी

बुलढाण्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोसंबी पिकाला मोठा फटका बसलाय. यासह भाजीपाला, कांदा, आंबा पिकांचंही मोठं नुकसान झालंय. त्यामुळे तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola