Buldhana Crime : चिखली शहरात सशस्त्र दरोडा, मालकाची निर्घृण हत्या ABP Majha

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात एका इलेक्ट्रॉनिक दुकानात सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकत दुकान मालकाची हत्या केली. चिखलीतल्या जयस्तंभ चौकातील आनंद इलेक्ट्रॉनिक्स दुकानात रात्री १० च्या सुमारास सशस्त्र दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात कमलेश पोपट या दुकानमालकाचा मृत्यू झालाय. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यामुळे चिखली शहरात खळबळ उडाली. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola