Buldhana Corona Update | कोरोनामुळे बुलढाण्यात कडक निर्बंध, व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Feb 2021 05:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
Buldhana Corona Update | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बुलढाण्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. परंतु व्यापाऱ्यांनी या लॉकडाऊनला विरोध केला आहे.