Buldhana Suicide Special Report: लग्नाच्या चिंतेतून तरुणाने शेतात चिता रचली! ABP Majha
Continues below advertisement
बुलढाणा- २९ वर्षीय तरुणाची आत्महत्या, स्वतःच सरण रचून जाळून घेतलं. लग्न जुळत नसल्यानं तरुण तणावात असल्याची गावकऱ्यांची प्राथमिक माहिती. खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द गावातील धक्कादायक घटना
Continues below advertisement