Prataprao Jadhav On Buldhana Hair Fall : केस गळतीच्या संख्येत वाढ, आरोग्य पथ बोंडगावात दाखल
Continues below advertisement
Prataprao Jadhav On Buldhana Hair Fall : केस गळतीच्या संख्येत वाढ, आरोग्य पथ बोंडगावात दाखल
बुलढाण्यातील बोंडगावातील केस गळतीचं सत्र सुरुच आहे...
केस गळतीच्या संख्येत वाढ झाल्याने आरोग्य पथ बोंडगावात गावात दाखल झालंय...ददरम्यान अकोला, बुलढाणा येथील आरोग्य विभागाच्या टीम बोंडगावात दाखल झालीये...
आरोग्य विभागाच्या पथकाकडून केस गळती झालेल्या नागरिकांची तपासणी करण्यात येतेय...
शेगाव तालुक्यातील केस गळतीच्या संख्येत वाढ झाल्यानं आरोग्य पथक बोंडगावात दाखल, नागरिकांचे केस, त्वचा आणि रक्ताच्या नमुन्यांची पथकाकडून तपासणी.
Continues below advertisement