Buldhana Accident : एसटी बस-टिप्पर समोरासमोर धडक; बुलढाण्यात भीषण अपघात

Buldhana Accident : एसटी बस-टिप्पर समोरासमोर धडक; बुलढाण्यात भीषण अपघात

 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नांदुरा खामगाव दरम्यान मध्यप्रदेश राज्य परिवहन महामंडळाची बस व टिप्पर समोरासमोर धडकून भीषण अपघात.  अपघातात टिप्पर मधील तीन मजुराचा मृत्यू तर मध्य प्रदेश परिवहन मंडळाच्या बसमधील 24 प्रवासी जखमी.  जखमी प्रवाशांमधील सहा जणांची प्रकृती चिंताजनक.  सर्व जखमींवर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू.  मध्य प्रदेश परिवहन महामंडळाची बस अकोलाहून इंदोर कडे जात असताना खामगाव नांदुरा दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या धडकून झाला भीषण अपघात.

हे ही वाचा.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून बीड (Beed News) जिल्हा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. बीडमध्ये घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे राजकीय वातावरण देखील मोठ्या प्रमाणावर तापल्याचं पहायला मिळालं. याचदरम्यान बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले (Ranjit Kasle) यांनी केलेल्या दाव्यानं खळबळ उडाली आहे. 

वाल्मिक कराडचा (Walmik Karad) एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केला होता. वाल्मिक कराड त्यांचे अंडी पिल्ली बाहेर काढणार होते. त्यामुळे ते खुनाचा आरोप सहरोपी झाले असते, असा दावा वादग्रस्त निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी केला आहे. नव्याने प्रसारित केलेल्या एका व्हिडीओमध्ये रणजीत कासले यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola