Buldhana : रक्षाबंधन साजरा न करणारं वानखेड गाव, त्या ऐवजी श्रावणी पौर्णिमेला 'एकता दिन' साजरा
आज रक्षाबंधन... बहीण भावाच्या नात्याचा दिवस...देशभरात रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळतोय..
मात्र बुलडाण्यातील वानखेड गावात रक्षाबंधन साजरा होत नाही.. या गावात कोणतीच बहीण आपल्या भावाला राखी बांधत नाही... रक्षाबंधना ऐवजी एकता दिन साजरा केला जातो.. काय कारण आहे यामागचं..
याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी...