Buldhana : आईच्या प्रेमापोटी लिहीले 28 ग्रंथ : Mother's Day 2022

Continues below advertisement

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.. आज जागतिक मातृदिन.. आईच्या उपकाराची परतफेड आणि आई प्रति प्रेम व्यक्त करणारा दिवस म्हणून हा दिवस साजरा करतात. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव येथील कविता आटोळे यांनी आपल्या आईवर एक नव्हे दोन नव्हेतर चक्क २८ काव्यसंग्रह लिहून काढलेत. इतकच नाहीतर आपल्या आईची चप्पल देखील देव्हाऱ्यात पूजेसाठी ठेवली आहे. कविता आटोळे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी डॉ. संजय महाजन यांनी. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram